त्या पीडासघाई ज्या मरणात नही असा बाकीना मनुष्यनी आपला हातसघाई करेल कामसपाईन परत फिरनात नही; म्हणजे भूतं अनं ज्यासले दखता, ऐकता अनं चालता येस नही असा सोनाना, चांदीना, पितळना, दगडना अनं लाकुडना मुर्ति यासनी पुजा करनं त्यासनी सोडं नही; अनी त्यासनी करेल, हत्या, जादू, व्यभिचार अनं चोऱ्या यासना पाईन त्या परत फिरनात नही.