प्रकटीकरण 9
9
1मंग पाचवा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय एक तारा आकाशमातीन पृथ्वीवर पडेल माले दखायना; त्यानाजोडे अथांग डोह#9:1 अथांग डोह पृथ्वीमाधली खोल जागा नी किल्ली दिधी. 2त्या तारानी त्या किल्लीगाई अथांग डोह उघाडं, तो त्यानामातीन मोठी भट्टीना धुरनामायक धूर बाहेर ईसन वर गया; अनी डोहना धूरघाई सूर्यप्रकाश अनं हवा ह्या अंधकारमय व्हयनात. 3त्या धुरमातीन टोळ निंघींसन पृथ्वीवर उतरनात; त्यासले पृथ्वीवर ईच्चुनामायक शक्ती देयल व्हती. 4त्यासले अस सांगेल व्हतं की, पृथ्वीवरला गवतले, कोणता बी हिरवळले अनं कोणतं बी झाडले उपद्रव करानं नही; तर ज्या माणससना कपाळवर देवना शिक्का नही त्यासले मात्र उपद्रव कराना. 5त्या माणससले मारी टाकाना टोळसकडे सोपेल नव्हतं तर फक्त पाच महिना पीडा देवानं सोपेल व्हतं; त्यासनापाईन व्हणारी पीडा, ईच्चु माणुसले डंक मारस तवय व्हणारा पीडानामायक व्हती. 6त्या पाच महिनासमा त्या मराना प्रसंग दखतीन, पण त्यासले तो मिळाव नही; मरानी ईच्छा धरतीन, तरी मरण त्यासनापाईन दूर पळी.
7त्या टोळसना आकार लढाईकरता तयार करेल घोडासना आकारना मायक व्हता त्यासना डोकावर सोनानामायक दिसणारा मुकुट व्हतात अनी त्यासना चेहरा माणससना चेहरानामायक व्हता. 8त्यासना केस बाईसना केससनामायक अनी दात सिंहसना दातसनामायक व्हतात. 9त्यासनी छाती ज्याघाई झाकेल व्हती ती लोखंडी उरस्त्राणा#9:9 उरस्त्राणा छातीना रक्षाकरता कवचमायक दखाई राहिंतात; अनी त्यासना पंखसना आवाज लढाईमा पयणारा बराच घोडासना रथसना आवाजनामायक व्हता. 10त्यासले ईच्चुसनामायक शेपुट अनं नांगा व्हतात अनी माणससले पाच महिना पिडा देवानी शक्ती त्यासना शेपुटमा शे. 11अथांग डोहना दूत हाऊ त्यासनावर राजा शे अनी; इब्री भाषामाधला त्यानं नाव अबद्दोन, अनी ग्रीक भाषामा त्यानं नाव अपल्लूओन शे. त्याना अर्थ म्हणजे “नाश करनारा.”
12पहिला मोठा अनर्थ व्हई गया; दखा, यानानंतर आखो दोन मोठा अनर्थ येणार शेतस.
13मंग सहावा देवदूतनी त्याचा कर्णा वाजाडा, तवय देवनासमोरना सोनानी वेदीना शिंगमातीन व्हयेल एक आवाज मी ऐका; 14ज्यानाजोडे कर्णा व्हता त्या देवदूतले तो आवाज बोलना, “फरात महानदीवर बांधीन ठेयल चार देवदूतसले मोकळ कर!” 15तवय मानव जातीपैकी एक तृतीयांश माणससले मारा करता नेमेल येळ, दिन, महिना अनं वरीस यासनाकरता तयार करेल ह्या चार देवदूत मोकळा व्हयनात. 16स्वारसना सैन्यनी संख्या वीस कोटी व्हती; हाई त्यासनी संख्या मी ऐकी. 17त्या दृष्टांतमा घोडा अनं त्यानावर घोडास्वार मी दखात; त्यासना उरस्त्राणे आगनामायक लाल, नीळनामायक निळा, गंधकनामायक पिवळा रंगना व्हतात. त्या घोडासना डोका सिंहना डोकानामायक व्हतात; अनी त्यासना तोंडमातीन, आग, धूर अनं गंधक ह्या निंघी राहिंतात. 18त्यासना तोंडमातीन निघणारी आग, धूर अनं गंधक या तीन पीडासमुये एक तृतीयांश मानव जातीले मारी टाकात. 19त्या घोडासनी शक्ती त्यासना तोंडमा अनं त्यासना शेपुटमा शे; त्यासनी शेपुट सापसनामायक राहिसन त्यासले डोका शेतस, अनी त्यानाघाई त्या लोकसले पिडा दि राहिंतात.
20त्या पीडासघाई ज्या मरणात नही असा बाकीना मनुष्यनी आपला हातसघाई करेल कामसपाईन परत फिरनात नही; म्हणजे भूतं अनं ज्यासले दखता, ऐकता अनं चालता येस नही असा सोनाना, चांदीना, पितळना, दगडना अनं लाकुडना मुर्ति यासनी पुजा करनं त्यासनी सोडं नही; 21अनी त्यासनी करेल, हत्या, जादू, व्यभिचार अनं चोऱ्या यासना पाईन त्या परत फिरनात नही.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रकटीकरण 9: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025