1
प्रकटीकरण 8:1
Ahirani Bible, 2025
Aii25
जवय कोकरानी सातवा शिक्का फोडा, तवय स्वर्गमा जवळपास अर्धा तास शांतता व्हती.
ប្រៀបធៀប
រុករក प्रकटीकरण 8:1
2
प्रकटीकरण 8:7
पहिला देवदूतनी कर्णा वाजाडा तवय रंगत मिसाळेल गारा अनं आग उत्पन्न व्हईन त्यासनी पृथ्वीवर वृष्टी व्हयनी. पृथ्वीना एक तृतीयांश भाग जळी गया, एक तृतीयांश झाडं जळी गयात, अनं सर्व हिरवं गवत राख व्हयनं.
រុករក प्रकटीकरण 8:7
3
प्रकटीकरण 8:13
मंग मी दखं तवय एक गरूड अंतराळना मध्यभागमा उडतांना दखायना, त्याले मोठा आवाजमा असं बोलताना मी ऐकं, “ज्या तीन देवदूत कर्णा वाजाडणार शेतस त्यासना कर्णाना होणाऱ्या आवाजघाई पृथ्वीवर राहणारा लोकसवर अनर्थ! अनर्थ! अनर्थ येवाव शे!”
រុករក प्रकटीकरण 8:13
4
प्रकटीकरण 8:8
मंग दुसरा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय आगघाई पेटेल मोठा डोंगरनामायक काहीतरी समुद्रमा टाकाई गयं; समुद्रना एक तृतीयांश पाणीनं रंगत व्हयनं
រុករក प्रकटीकरण 8:8
5
प्रकटीकरण 8:10-11
मंग तिसरा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा तवय मशालनामायक पेटेल मोठा तारा आकाशमातीन खाल पडना. तो नदीसना अनं झरासना एक तृतीयांश पाणीवर पडना. त्या तारानं नाव “कडूदवणा” व्हतं अनी पाणीना एक तृतीयांश भाग कडू व्हयना अनी त्या पाणीघाई माणससपैकी बराच माणसं मरणात; कारण ते कडू व्हयेल व्हतं.
រុករក प्रकटीकरण 8:10-11
6
प्रकटीकरण 8:12
मंग चौथा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा, तवय सूर्यना एक तृतीयांश, चंद्रना एक तृतीयांश अनं तारासना एक तृतीयांश भाग यासनावर प्रहार व्हयना. त्यासना तृतीयांश भाग अंधकारमय व्हयना अनी दिनना तस रातना बी तृतीयांश भागवर प्रकाश दिसाले नको म्हणीन अस व्हयनं.
រុករក प्रकटीकरण 8:12
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ