प्रकटीकरण 9:3-4

प्रकटीकरण 9:3-4 AII25

त्या धुरमातीन टोळ निंघींसन पृथ्वीवर उतरनात; त्यासले पृथ्वीवर ईच्चुनामायक शक्ती देयल व्हती. त्यासले अस सांगेल व्हतं की, पृथ्वीवरला गवतले, कोणता बी हिरवळले अनं कोणतं बी झाडले उपद्रव करानं नही; तर ज्या माणससना कपाळवर देवना शिक्का नही त्यासले मात्र उपद्रव कराना.