1
उत्पती 18:14
Ahirani Bible, 2025
Aii25
परमेश्वरले काही अशक्य शे का? पुढला वसंत ऋतुमा नेमेल येळले मी तुनाकडे परत ईसु तवय साराले पोऱ्या व्हई.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 18:14
2
उत्पती 18:12
तवय सारा मनमाच हसत बोलनी; मी पुरी म्हतारी व्हई जायेल शे अनं मना धनी बी म्हतारा व्हई जायेल शे, तर हाई सुख आते माले भेटी का?
រុករក उत्पती 18:12
3
उत्पती 18:18
कारण त्यानापाईन मोठा अनी समर्थ राष्ट्र उत्पन्न व्हनार शे, अनी त्यानाद्वारा पृथ्वीवरला सर्व राष्ट्र आशिर्वादीत व्हतीन.
រុករក उत्पती 18:18
4
उत्पती 18:23-24
मंग अब्राहाम जोडे ईसन बोलना, तू दुष्टनासंगे न्यायीसना बी नाश करशी का? कदाचित नगरमा पन्नास न्यायीजन राहिनात, तर त्यासना बी तू नाश करशी का? त्यासनामाईन पन्नास न्यायीजनसकरता त्या नगरनी तू गय करावू नही का?
រុករក उत्पती 18:23-24
5
उत्पती 18:26
परमेश्वर बोलना, माले सदोम नगरमा पन्नास न्यायीजन भेटनात तर मी त्यासनामुये सगया स्थळनी गय करसु.
រុករក उत्पती 18:26
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ