1
उत्पती 19:26
Ahirani Bible, 2025
Aii25
पण लोटनी बायको त्यानामांगे चाली राहिंती तिनी वळीसन मांगे दखं, तोच ती मिठना खांब बनी गई.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 19:26
2
उत्पती 19:16
पण लोट संकोच करू लागना, तवय परमेश्वरनी कृपा त्यानावर व्हती म्हणीसन त्या माणसंसनी त्याना अनी त्याना बायकोना अनी त्याना दोनी पोरीसना हात धरीसन त्यासले नगरना बाहेर आणीसनं सोडं.
រុករក उत्पती 19:16
3
उत्पती 19:17
मंग आशे व्हयनं त्यासले बाहेर आणावर दूत त्याले बोलना, आपला जीव लिसन पळ; मांगे दखानं नही अनं खोरामा कोठेच थांबानं नही; डोंगरकडे पळी जाय, नहीते तुना नाश व्हई.
រុករក उत्पती 19:17
4
उत्पती 19:29
याप्रकारं देवनी त्या तळवटीना नगरंसना नाश करं, त्या येळले देवनी अब्राहामनी आठवण करी, अनी लोट राही राहिंता तठला नगरंसना नाश कराना येळले लोटले त्या नाशमाईन वाचाडं.
រុករក उत्पती 19:29
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ