अनी पिढीनपिढी प्रत्येक माणुस आठ दिनना व्हवावर त्यानी सुंता व्हवाले पाहिजे; मंग तो तुमना घरमा जन्मेल राहो, किंवा तुमना बीजना नसेल, परकापाईन धन दिसन लेयल राहो. तुना घरी जन्मेलना किंवा परकापाईन धन दिसन ईकत लेयलनी सुंता अवश्य व्हवाले पाहिजे; म्हणजे ज्या करारनी खूण तुमना शरीरमा करेल राही तो मना करार कायमना राही.