1
रोम 1:16
Ahirani Bible, 2025
Aii25
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे.
ប្រៀបធៀប
រុករក रोम 1:16
2
रोम 1:17
कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, “नितीमान ईश्वासतीन जगी.”
រុករក रोम 1:17
3
रोम 1:20
कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे.
រុករក रोम 1:20
4
रोम 1:21
कारण त्यासनी देवले वळखावर बी त्यासनी त्यानं देव म्हणीसन जे त्यानं गौरव शे तो त्यासनी करा नही, त्याना उपकार मानात नही. पन त्या आपलाच ईचारसमा ईचारहिन व्हयनात, अनी त्यासनं निर्बुध्द मन अंधकारमय व्हयनं.
រុករក रोम 1:21
5
रोम 1:25
त्यासनी देवना सत्य सोडिसन असत्य लिधं, अनी जग निर्माण करनारा देवना ऐवजी त्यासनी निर्मितिनी वस्तुनी उपासना अनी सेवा करी, तरी तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव शे. आमेन.
រុករក रोम 1:25
6
रोम 1:18
वास्तविकमा ज्या लोकेसना पापं अनी दुष्टता, सत्य दाबतस, असा लोकसना दुष्टतावर देवना क्रोध स्वर्गमातिन प्रकट व्हस.
រុករក रोम 1:18
7
रोम 1:26-28
ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी. अनी त्यासले देवले ध्यानमा ठेवाले नही आवडामुये, देवनी त्यासले येगयेगळ्या गोष्टी करत ऱ्हावाले वाईट मनना स्वाधिन करं.
រុករក रोम 1:26-28
8
रोम 1:22-23
त्या स्वतःले ज्ञानी समजतस पण त्या मुर्ख शेतस. अनी त्यासनी अविनाशी देवना गौरव कराना सोडिसन, नाश करनारा माणुस, पशु, पक्षी, सरपटणारा साप यासना सारखी प्रतिमा बनाडी.
រុករក रोम 1:22-23
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ