रोम 1:26-28

रोम 1:26-28 AII25

ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी. अनी त्यासले देवले ध्यानमा ठेवाले नही आवडामुये, देवनी त्यासले येगयेगळ्या गोष्टी करत ऱ्हावाले वाईट मनना स्वाधिन करं.