रोम 1:21

रोम 1:21 AII25

कारण त्यासनी देवले वळखावर बी त्यासनी त्यानं देव म्हणीसन जे त्यानं गौरव शे तो त्यासनी करा नही, त्याना उपकार मानात नही. पन त्या आपलाच ईचारसमा ईचारहिन व्हयनात, अनी त्यासनं निर्बुध्द मन अंधकारमय व्हयनं.