1
उत्पती 24:12
Ahirani Bible, 2025
Aii25
अनी तो बोलना, हे परमेश्वरा, मना मालक अब्राहाम याना देवा, तू आज कृपा करीसन मना कार्य सफल कर; मना मालक अब्राहाम यानावर दया कर.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 24:12
2
उत्पती 24:14
आते असं व्हवू दे की, जी पोरले मी सांगसु, माले पाणी पेवाकरता घागर खाल उतार, अनी ती माले म्हणी तू पण पी अनी तुना उंटसले बी पाणी पाजस, तीच पोर तुना सेवक इसहाक यानाकरता निवडेल शे, यावरीन माले समजी की, तू मना मालकवर दया करेल शे.
រុករក उत्पती 24:14
3
उत्पती 24:67
मंग इसहाकनी रिबकाले आपली माय सारा हिना तंबूमा आणं अनी त्यानी तिनासंगे लगीन करीन तिनावर प्रेम करं; हाई प्रकारं आपली मायना मृत्युना बदलामां बी इसहाकले शांती भेटनी.
រុករក उत्पती 24:67
4
उत्पती 24:60
त्यासनी रिबकाले आशिर्वाद दिसन बोलनात, "हे आमनी ताई, तु हजारोसनी अनी लाखोसनी माय बन," अनं तुनी संतती आपला वैरीसना नगरंसना अधिकारी बनोत.
រុករក उत्पती 24:60
5
उत्पती 24:3-4
मी तुले परमेश्वरनी, आकाश अनं पृथ्वी यासना देवनी शपथ लेवाले सांगस की, ज्या कनानी लोकसमा मी ऱ्हाई राहिनु शे. त्यासना पोरीपाईन कोणती बी मना पोऱ्याकरता तू बायको दखावु नही. तर मना देशले मना नातेवाईकसजोडे जाईसन तठेन मना पोऱ्या इसहाक करता बायको दखी लयशी.
រុករក उत्पती 24:3-4
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ