1
उत्पती 25:23
Ahirani Bible, 2025
Aii25
परमेश्वर तिले बोलना, तुना गर्भमा दोन राष्ट्र शेतस; तुना उदरमाईन दोन वंश निंघतीन; एक वंश दुसरा वंशपेक्षा शक्तीशाली व्हई; अनी मोठा धाकलानी सेवा करी.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 25:23
2
उत्पती 25:30
तवय एसावनी याकोबले सांगं, ते लाल दखास ना, त्यानामाईन लवकर माले खावाले आण, मी भयान गळी जायेल शे; त्यावरीन त्यानं नाव अदोम (लाल) अश पडनं.
រុករក उत्पती 25:30
3
उत्पती 25:21
इसहाकनी आपली बायको करता परमेश्वरकडे प्रार्थना करी, कारण ती वांझ व्हती; परमेश्वरनी त्यानी प्रार्थना ऐकी अनी त्यानी बायको रिबका गर्भवती व्हयनी.
រុករក उत्पती 25:21
4
उत्पती 25:32-33
एसाव त्याले बोलना, दख, मी मराले टेकनु शे; तर माले मना मोठा पणना हक्कना काय उपयोग? याकोब बोलना, तर आत्तेच मनासंगे शपथ खाय; तवय त्यानी शपथ खाईन आपला मोठा पणना हक्क याकोबले मोबदला दिधा.
រុករក उत्पती 25:32-33
5
उत्पती 25:26
त्यानानंतर त्याना भाऊ जन्मना; एसावनी टाच त्याना हातमा व्हती; त्यानं नाव याकोब अश ठेवात (टाच धरनारा किंवा युक्तीमा हिराई लेणारा) तिनी त्याले जन्म दिधा तवय इसहाक साठ वरीसना व्हता.
រុករក उत्पती 25:26
6
उत्पती 25:28
एसाव मास आणे ते इसहाकले भलतं आवडे म्हणीसनं तो त्याले आवडे, पण याकोब रिबकाना आवडता व्हता.
រុករក उत्पती 25:28
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ