लूक 18:7-8

लूक 18:7-8 AII25

तर ज्या देवना निवडेल लोके शेतस त्या रात्रंदिन रडी रडी मदत करता त्याले हाक मारतस त्यासना तो न्याय करावु नही का? अनी त्यासना न्याय कराले तो येळ लाई का? अनी मी तुमले सांगस, तो त्यासना न्याय लवकर करी; तरी पण मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी ईसु तवय माले पृथ्वीवर ईश्वास सापडी का?