उत्पती 12:2-3
उत्पती 12:2-3 AII25
मी तुनापाईन मोठं राष्ट्र बनाडसू, मी तुले आशिर्वाद दिसु, तुना नाव मोठं करसु; तू आशिर्वादीत व्हशी. जो तुले आशिर्वाद दी, त्यासले मी आशिर्वाद दिसु, तशच जो तुले शाप दी, त्यासले मी शाप दिसु, तुनाद्वारा पृथ्वीवरना सर्वा कुळं आशिर्वादीत व्हतीन.