प्रेषित 12
12
पेत्रले अटक
1त्या येळले हेरोद राजानी मंडळीमधला काही लोकसना छळ कराकरता त्यासले अटक करी. 2अनी योहानना भाऊ याकोब ह्याले त्यानी तलवारघाई मारी टाकं. 3ते यहूदी लोकसले आवडनं हाई दखीसन तो पेत्रले बी धराले तयार व्हयना; तवय बेखमीर भाकरना सणना दिन व्हतात. 4त्यानी पेत्रले धरीन कैदखानामा टाकं, अनी चारचार सैनिकसन्या चार तुकड्यासले रखवाली करता ठेवं; वल्हांडण सण व्हवानंतर त्याले लोकसपुढे बाहेर आणानं असा हेरोदनी बेत करेल व्हता. 5असा पहारामा पेत्र कैदखानामा व्हता; पण त्यानाकरता मंडळीना लोकसनी देवजोडे मनपाईन प्रार्थना चालु व्हती.
पेत्रनी कैदखानामातीन सुटका
6हेरोद त्याले बाहेर लयनार व्हता त्या रातले दोन साखळदंडसघाई बांधेल पेत्र दोन शिपाईसना मझार झोपेल व्हता अनी पहारेकरी दारपुढेच कैदखानावर ध्यान दि राहींतात. 7तवय दखा प्रभुना दूत त्यानाजोडे प्रकट व्हयना अनी खोलीमा उजेड पडना; त्यानी पेत्रना खांदावर थाप मारीन त्याले जागं करीसन बोलना, “लवकर ऊठ!” तवय त्याना हातन्या बेड्या तुटीन खाल पडन्यात. 8मंग देवदूतनी त्याले सांगं, “कंबर बांध अनी पायजोडा घाल.” पेत्रनी तसं करं, मंग देवदूत त्याले बोलना, “तु तुना कपडा घालीन मनामांगे ये.” 9तो कैदखानामातीन निंघीसन त्यानामांगे चालु लागना, पण त्याले हाई समजी नही राहींत की, जे काही देवदूत करी राहीना ते खरच शे; पण त्याले अस वाटनं की, मी दृष्टांत दखी राहीनु. 10नंतर पहिला अनी दुसरा पहारा वलांडीन त्या शहरमा जावाना लोखंडी फाटकजोडे वनात, तवय तो आपोआप त्यासनाकरता उघडना; अनी त्या बाहेर निंघीसन पुढे एक वाट चाली गयात, इतलामा देवदूत पेत्रले सोडीन निंघी गया.
11मंग पेत्रले समजनं की काय घडनं अनी तो बोलना, “आते माले खरच कळनं की, प्रभुनी आपला दूत धाडीसन माले हेरोद राजाना हाततीन अनी यहूदी लोके जी वाट दखी राहींतात त्यापाईन माले सोडायेल शे.”
12त्याले हाई समजनं तवय तो मार्क म्हणेत तो योहान, यानी माय मरीया हिना घरजोडे वना, तठे बराच लोके एकत्र व्हईसन प्रार्थना करी राहींतात. 13पेत्र बाहेरना दरवाजानी कडी ठोकी राहींता तवय एक दासी पोर जीनं नाव रूदा व्हतं ती दार उघडाकरता वनी. 14तिनी पेत्रना आवाज वळखा पण खूशीमा दरवाजा नही उघडताच पयत मझार जाईन सांगु लागनी की, “पेत्र दरवाजाजोडे उभा राहेल शे.” 15त्यासनी तिले सांगं, “तु येडी व्हयनी शे का!” तरी ती खात्रीतिन सांगु लागनी की हाई खरच शे; त्या बोलनात, “तो त्याना देवदूत व्हई.”
16मंग पेत्र ठोकतच राहीना तवय त्यासनी दरवाजा उघडा अनी त्याले दखीन त्या थक्क व्हयनात. 17तवय त्यानी त्यासले गप्प राहा असा हातवरी इशारा करा, अनी माले प्रभुनी कैदखानामातीन कसं काढं हाई त्यानी त्यासले सविस्तर सांगं, अनी सांगं की, “हाई याकोब अनी सर्व बंधुसले सांगा,” नंतर तो दुसरीकडे निंघी गया.
18मंग दिन उगायना तवय पेत्रनं काय व्हयनं, अशी शिपाईसमा मोठी गडबड व्हयनी. 19हेरोदनी त्याले शोधाना आदेश दिधा, पण पेत्र सापडना नही; म्हणीसन त्यानी पहारेकरीसनी चौकशी करीसन त्यासले मारी टाकानी आज्ञा दिधी.
मंग हेरोद यहूदीया सोडीन कैसरिया शहरमा खाल ईसन राहु लागना.
हेरोदना मृत्यु
20हेरोद सोर अनी सिदोन शहरना लोकसवर भलताच संतापना व्हता, म्हणीसन त्यासनी एकमत करीसन त्यानाकडे वनात अनी राजभवनना अधिकारी ब्लस्त ह्याले मनाडीसन राजासंगे समजोता कराना प्रयत्न करा; कारण राजाना देशमुयेच त्यासना देशनं पालन पोषण व्हई राहींतात.
21मंग ठरायेल दिनले हेरोद राजा राजकीय कपडा घालीसन राजासनवर बठना अनी जमेल लोकसले भाषण देवु लागना. 22तवय लोके वरडीन बोलु लागनात, “हाई मनुष्यवाणी नही शे, देववाणी शे.” 23तीच येळले प्रभुना दूतनी हेरोदले मारी टाकं, कारण त्यानी देवले मान दिधा नही, त्याना आंगमा किडा पडीन तो मरना.
24पण देवनं वचन वाढतच गयं अनी पसरत गयं.
25बर्णबा अनी शौल ह्या आपला कामे पुरा करीसन आपलासंगे योहान ज्याले मार्क म्हणेत त्याले लिसन यरूशलेमतीन परत माघारे अंत्युखियाले वनात.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 12: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025