प्रेषित 11
11
पेत्र यरूशलेम मंडळीमा आपला कामनी माहीती देस
1प्रेषितसनी अनी यहूदीया प्रांतमधला ईश्वासी बंधुसनी अस ऐकं की, गैरयहूदी लोकसनी बी देवनं वचन स्विकारं. 2मंग पेत्र यरूशलेमले गया तवय सुंता व्हयेल यहूदी ईश्वासु लोके त्यानासंगे वाद करू लागनात की, 3“बेसुंती गैरयहूदी लोकसना घर जाईसन तु पाहुणा म्हणीन राहीना अनी त्यासनासंगे जेवणा!” 4मंग पेत्रनी जसंनातस क्रमनुसार सांगाले सुरवात करी;
5“मी यापो शहरमा प्रार्थना करी राहींतु तवय एक दृष्टांत दखा की, एक वस्तु आकाशमाईन मोठी चादरनामायक चारी कोपरा धरीन सोडेल अशी मनासमोर उतरनी. 6त्याकडे मी ध्यान दिसन दखी राहींतु तवय पृथ्वीवरला पाळीव जनावरं, जंगली जनावरं, सरपटणारा जीवजंतु अनी आकाशमधला पक्षी असा माले दखायनात. 7अनी मी अशी वाणी ऐकी की, ‘पेत्र ऊठ, मारं अनी खाय!’ 8पण मी बोलनु, ‘नको, नको प्रभु! कारण अपवित्र अनी अशुध्द अस काही मना तोंडमा अजुन पावत जायेल नही शे.’ 9मंग दुसरींदाव आकाशमाईन अशी वाणी व्हयनी की, ‘देवनी जे शुध्द करेल शे ते तु अशुध्द मानु नको.’ 10अस तिनदाव व्हयनं, मंग सर्वकाही आकाशमा वर ओढाई गयं. 11इतलामा ज्या घरमा आम्हीन व्हतुत त्याना दारमा कैसरिया शहरमातीन मनाकडे धाडेल तीन माणसं उभा राहीनात. 12तवय पवित्र आत्मानी माले सांगं की, शंका नही धरता त्यासनासंगे जा; मंग यापो मातीन या सव ईश्वासु भाऊ बी मनासंगे वनात, अनी आम्हीन त्या कर्नेल्यना घरमा गवुत. 13कर्नेल्यनी आमले सांगं की, मी घरमा देवदूतले उभं दखं; तो बोलना की, ‘यापो शहरमा कोणले तरी धाडीन शिमोन पेत्रले बलाई आण. 14तो तुले असा गोष्टी सांगी की, त्यामुये तुनं अनी तुना सर्व घरदारनं उध्दार व्हई.’ 15अनी जवय मी बोलु लागनु, जसं सुरवातले आपलावर तसा त्यासनावर बी पवित्र आत्मा वना. 16#प्रेषित १:५तवय प्रभुनी सांगेल गोष्ट माले याद वनी, ती अशी की, ‘योहान पाणीघाई तुमना बाप्तिस्मा करे हाई खरं, पण तुमना बाप्तिस्मा पवित्र आत्माघाई व्हई.’ 17जवय आपण प्रभु येशु ख्रिस्तवर ईश्वास ठेवा तवय जसं आपले तसच गैरयहूदीसले बी देवनी दान दिधं; तर मंग देवले अडवणारा असा मी कोण!”
18हाई ऐकीसन त्या गप्पच राहीनात अनी देवनं गौरव करत बोलनात, तर मंग देवनी गैरयहूदी लोकसले बी जिवन मिळाकरता पश्चतापनं दान देयल शे.
अंत्युखिया शहरमाधली ख्रिस्ती मंडळी
19 #
प्रेषित ८:१-४
स्तेफनपाईन सुरू व्हयेल संकटमुये ज्या ईश्वासु लोके पांगी जायेल व्हतात त्या फेनीके सायप्रस अनी अंत्युखिया शहरपावतना यहूदी लोकसमा देवनं वचन मात्र सांगी राहींतात. 20तरी त्यासनापैकी बराचजन सायप्रसी अनी कुरेनेकर गावना व्हतात, त्यासनी अंत्युखियामा ईसन प्रभु येशुनी सुवार्ता गैरयहूदी#11:20 किंवा ग्रीक बोलणारा यहूदी लोकसले बी सांगी. 21तवय प्रभुना हात#11:21 प्रभुना हात प्रभुनं सामर्थ्य त्यासनावर व्हता, अनी बराच लोके ईश्वास ठिसन प्रभुकडे वळनात.
22जवय त्यासनी बातमी यरूशलेममधल्या मंडळीसना कानवर पडनी, तवय त्यासनी बर्णबाले अंत्युखियाले धाडं. 23तो तठे पोहचना तवय देवनी लोकसले देयल आशिर्वाद दखीसन खूश व्हयना, अनी त्या सर्वासले प्रोत्साहीत करू लागना की, त्यासनी पुर्ण खरा मनतीन देवसंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे. 24बर्णबा हाऊ चांगला माणुस व्हता, अनी पवित्र आत्मातीन अनं ईश्वासतीन परीपुर्ण व्हता, अनी बराचसा लोके प्रभुजोडे वनात.
25नंतर बर्णबा शौलना शोध कराले तार्स शहरले गया. 26त्याना शोध लागना तवय त्यानी त्याले अंत्युखियाले आणं, मंग अस व्हयनं की, त्यानी तठे वरीसभर मंडळीमा मिळीनमिसळीन बराच लोकसले शिकाडं. अनी शिष्यसले “ख्रिस्ती” हाई नाव पहीलींदाव अंत्युखियामा पडनं.
27त्या दिनसमा यरूशलेमतीन काही संदेष्टा अंत्युखियाले वनात. 28#प्रेषित २१:१०तवय त्यासनामातीन अगबस नावना माणुसनी ऊठीसन पवित्र आत्माद्वारे सांगं की, सर्व जगमा भयंकर दुष्काळ पडावं शे. अनी क्लौदिया राजानं राज्य व्हतं तवय असच व्हयनं. 29तवय प्रत्येक शिष्यनी निर्णय लिधा की, यहूदीया शहरमा राहणारा ईश्वासु बंधुसले मदत म्हणीन काहीतरी धाडानं. 30तसं त्यासनी करं, त्यासनी बर्णबा अनी शौल यासना हाते मंडळीना वडील लोकसकडे जे धाडता ई ते धाडं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 11: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025