प्रेषित 11:17-18
प्रेषित 11:17-18 AII25
जवय आपण प्रभु येशु ख्रिस्तवर ईश्वास ठेवा तवय जसं आपले तसच गैरयहूदीसले बी देवनी दान दिधं; तर मंग देवले अडवणारा असा मी कोण!” हाई ऐकीसन त्या गप्पच राहीनात अनी देवनं गौरव करत बोलनात, तर मंग देवनी गैरयहूदी लोकसले बी जिवन मिळाकरता पश्चतापनं दान देयल शे.