२ पेत्र वळख

वळख
पेत्रनी लिखेल दुसरं पत्र, हाई प्रेषित पेत्रनी लिखेल शे, परंतु आज बराच ज्ञानी लोकेसले वाटस नही की, हाई सत्य शे. लेखक म्हणस की, येशुनं जिवन अनी रूपांतरासना दृष्टीकोनमाईन १:१७-१८ एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्हता, जर पेत्रनी पत्र लिखेल व्हई, तर त्यानी ख्रिस्तना जन्मना ६५-६९ वरीस नंतर आपला मराना पहिले रोममा हाई पत्र लिखं व्हई, पेत्र यानी दुसरं पत्र, १ पत्र लिखानंतर लिखं. ३:१ त्यानी सर्व ईश्वासनारासले पत्र धाडात.
पेत्रनी वाचकसले चांगलं जिवन जगाकरता प्रोत्साहित करेल शे अनी खोटा शिक्षकसना गोष्टीसनं पालन करानं नही यानाबद्दल सुचना देवाकरता त्यानी हाई पत्र लिखेल शे . ज्या म्हणतस की, येशु येवाले बराच येळ लाई राहीना असा लोकसले त्यानी खोटा शिक्षकसकडे दुर्लक्ष कराले सांगं. मंग त्यानी लोकसले अस स्पष्ट करेल शे की, देव धीमा नही शे पण सर्वासले वाचाडानं शे हाई देवनी ईच्छा शे. त्यानी हाई पत्र सर्व ख्रिस्ती लोकसले धाडं २ पेत्र ३:८-९. अनी ह्या गोष्टी एक चांगलं जिवन जगाकरता एक कारण शे. ३:१४
रूपरेषा
१. पेत्र स्वतःनी वळख करी देस अनी त्याना वाचकसले सुचना देस. १:१-२
२. तो त्यासले चांगलं जिवन जगानी आठवण करी देस कारण देवनी आपले सामर्थ्य देयल शे. १:३-२१
३. नंतर तो खोटा शिक्षकसना विरोधमा इशारा देस अनी सांगस की, शेवट खोटा शिक्षकसनं काय व्हई. २:१-२२
४. नंतर जवय येशु ख्रिस्तनं दुसरं आगमन व्हई त्याकरता तयार व्हयेल ईश्वासु लोकसले चांगलं जिवन जगाकरता प्रोत्साहीत करीसन पेत्र आपला पत्रना शेवट करस. ३:१-१७

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

२ पेत्र वळख: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល