२ पेत्र 1
1
नमस्कार
1येशु ख्रिस्तना दास अनं प्रेषित शिमोन पेत्र यासनाकडीन, आपला देव अनं तारणारा येशु ख्रिस्त याना न्यायपणतीन आमनामायक मोलवान ईश्वास मिळेल लोकसले, 2देव आपला प्रभु येशु यासना वळखतीन तुमले कृपा अनं शांती भरपुर मिळो.
देवनं बलावनं अनी निवड
3ज्यानी तुमले आमले आपला गौरवतीन अनं चांगुलपणातीन पाचारण करं त्याना ओळखनाद्वारा, त्याना दैवी सामर्थ्यमुये, जिवनले अनं सुभक्तीले जे काही साधक ते आपले देयल शे, हाई तुमले माहित शे; 4त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे. 5यामुये तुमले व्हई तीतला प्रयत्न करीसन ईश्वासमा सात्त्विकतातीन, सात्त्विकतामा ज्ञाननी भर, 6ज्ञानमा इंद्रियदमननी, इंद्रियदमनमा धीरनी, धीरमा सुभक्तीनी, 7तुमनी सुभक्तीमा बंधुप्रितीनी अनं बंधुप्रितीमा प्रितीनी भर टाका. 8कारण ह्या गुणसनी तुमनामा गरज शे, अनी या गोष्टीसमा तुम्हीन वाढेल शेतस तर आपला प्रभु येशु ख्रिस्त याना ज्ञानबद्दल परिणामी अनं फलदाई अस तुमले करतीन. 9ज्याना अंगी ते नही तो आंधया शे, अदूरदरर्शी शे त्याले आपला पहिला पापं धुवाई जायेल शेतस याना ईसर पडेल शे. 10यामुये भाऊ अनं बहिणीसवन, तुमले व्हयेल पाचारण अनं तुमनी निवडणुक यानंबद्दल खात्री करीसन लेवाबद्दल विशेष प्रयत्न करा, अस तुम्हीन करं तर तुमना ईश्वास कधीच कमी व्हवाऊ नही. 11अनी तसा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशु ख्रिस्त याना सार्वकालिक राज्यमा प्रशस्तपणे तुमना प्रवेश व्हई.
12या कारणमुये जरी तुमले या गोष्टी कळतस अनी तुमले प्राप्त व्हयेल सत्यतामा तुम्हीन स्थिर व्हयेल शेतस तरी तुमले त्यासनी मी कायम आठवण दिसु. 13जोपावत मी या शरिरमा शे तोपावत तुमले आठवण दिसन जागृत ठेवनं हाई माले योग्य वाटस; 14कारण माले माहित शे की, आपला प्रभु येशु ख्रिस्तनी सांगेल प्रमाणे माले आपला शरिररूपी मंडप अचानक काढना पडाऊ शे; 15मी असा बी प्रयत्न करी राहिनु की, मना मरानंतर तुमले त्या गोष्टीसनी आठवण कायम ठेवता येवाले पाहिजे म्हणीसन मी व्हई तितलं करसु
ख्रिस्तना वैभवना प्रत्यक्षदर्शी
16कारण चातुर्यतीन बनाडेल गोष्टीसले धरीन आम्हीन आपला प्रभु येशु ख्रिस्तना पराक्रम अनं आगमण यानाबद्दल तुमले निरोप दिधा अस नही; तर आम्हीन प्रत्यक्ष त्याना गौरवना साक्षीदार व्हतुत. 17#मत्तय १७:१-५; मार्क ९:२-७; लूक ९:२८-३५त्याले देव पितापाईन सन्मान अनं गौरव मिळना, तवय महान गौरवघाई अशी वाणी व्हईनी की, हाऊ मना पोऱ्या, माले परमप्रिय शे, यानाबद्दल मी संतुष्ट शे. 18आम्हीन पवित्र डोंगरवर त्यानासंगे व्हतुत तवय आकाशमातीन येल हाई वाणी ऐकी. 19शिवाय जास्त निश्चित असा संदेष्टासनं वचन आमनाजोडे शे; ते अंधारमा उजेड देणारा दिवानामायक शे; तुमना अंतःकरणमा दिन उगापावत अनं पहाटना तारा उगापावत तुम्हीन त्यानाकडे लक्ष देशात तर बरं व्हई; 20हाई समजी ल्या की, शास्त्रमाधला कोणता बी संदेशना स्वतःना ईचारतीन उलगडा व्हस नही; 21कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
२ पेत्र 1: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025