२ पेत्र 1:3-4

२ पेत्र 1:3-4 AII25

ज्यानी तुमले आमले आपला गौरवतीन अनं चांगुलपणातीन पाचारण करं त्याना ओळखनाद्वारा, त्याना दैवी सामर्थ्यमुये, जिवनले अनं सुभक्तीले जे काही साधक ते आपले देयल शे, हाई तुमले माहित शे; त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे.