प्रकटीकरण 8:10-11

प्रकटीकरण 8:10-11 AII25

मंग तिसरा देवदूतनी त्याना कर्णा वाजाडा तवय मशालनामायक पेटेल मोठा तारा आकाशमातीन खाल पडना. तो नदीसना अनं झरासना एक तृतीयांश पाणीवर पडना. त्या तारानं नाव “कडूदवणा” व्हतं अनी पाणीना एक तृतीयांश भाग कडू व्हयना अनी त्या पाणीघाई माणससपैकी बराच माणसं मरणात; कारण ते कडू व्हयेल व्हतं.