तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना. तवय मरण अनं अधोलोक यासले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं, अग्नीनं सरोवर हाई दुसरं मरण.