प्रकटीकरण 20:7-8
प्रकटीकरण 20:7-8 AII25
त्या हजार वरीस संपानंतर सैतानले कैदमातीन बंधमुक्त करामा ई, अनी सैतान पृथ्वीना चार कोपरामाधला गोग अनं मागोग राष्ट्रसले फसाडाले अनी त्यासले लढाईकरता एकत्र कराकरता बाहेर ई, त्यासनी संख्या समुद्र किनारनी वाळू इतली शे.