1
प्रकटीकरण 21:4
Ahirani Bible, 2025
Aii25
तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात.”
ប្រៀបធៀប
រុករក प्रकटीकरण 21:4
2
प्रकटीकरण 21:5
तवय जो राजासनवर बठेल व्हता तो बोलना, “आते मी सर्वा गोष्टी नविन करस!” तो बोलना लिख, कारण ह्या वचनं ईश्वसनीय अनं सत्य शेतस.
រុករក प्रकटीकरण 21:5
3
प्रकटीकरण 21:3
अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, “देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई.
រុករក प्रकटीकरण 21:3
4
प्रकटीकरण 21:6
तो बोलना, व्हयनं! मी पहिला अनं शेवटला, सुरवात अनं शेवट शे. मी तीस लागेलसले जिवनना झरानं पाणी पेवाना अधिकार दिसु अनं ते पाणी फुकट दिसु.
រុករក प्रकटीकरण 21:6
5
प्रकटीकरण 21:7
जो कोणी विजय मिळवस त्याले ह्या गोष्टी मनापाईन मिळतीन, मी त्यासना देव व्हसु अनी त्या मना पोऱ्या व्हतीन.
រុករក प्रकटीकरण 21:7
6
प्रकटीकरण 21:8
पण अईश्वासु, अमंगळ, खुन करनारा, व्यभिचारी, चेटकी, मुर्तिपुजक, अनं सर्वा लबाड माणसं यासना वाटामा अग्नीनं अनं गंधकनं सरोवर ई, हाईच ते दुसरं मरण शे.
រុករក प्रकटीकरण 21:8
7
प्रकटीकरण 21:1
नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही.
រុករក प्रकटीकरण 21:1
8
प्रकटीकरण 21:2
तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं.
រុករក प्रकटीकरण 21:2
9
प्रकटीकरण 21:23-24
शहरले सूर्यचंद्रना प्रकाशनी गरज नही, कारण देवना तेजघाई ते प्रकाशीत करेल शे, अनी हाऊच कोकरा त्याना दिवा. जग त्याना प्रकाशघाई चाली अनी पृथ्वीवरला राजा आपलं वैभव त्यामा लयतस.
រុករក प्रकटीकरण 21:23-24
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ