दुसरा श्वापदनी धाकलामोठा, श्रीमंत अनं गरीब, स्वतंत्र अनं दास, या सर्वा लोकसले आपला उजवा हातवर किंवा आपला कपाळवर त्यानी खुण करी लेवाले भाग पाडं. अनी ज्यासनावर ती खुण म्हणजे त्या श्वापदनं नाव किंवा नावघाई दखाडेल संख्या शे, त्याशिवाय कोणले ईकत लेता येवाले नको किंवा ईकत देता येवाले नको.