प्रकटीकरण 13:14-15

प्रकटीकरण 13:14-15 AII25

ज्या चमत्कार पहिला श्वापदसमोर करानं त्यानाकडे सोपेल व्हतं, चमत्काराघाई तो पृथ्वीवर राहणारा लोकसले फसाडस; अनी जे श्वापद तलवारघाई जख्मी व्हईन वाचना त्याना सन्मानमा मुर्ति बनाडाले पृथ्वीवरला लोकसले सांगस. दुसरा श्वापदना हातमा पहिला श्वापदना मुर्तिमा प्राण घालानी परवानगी देयल व्हतं, यानाकरता की श्वापदना मुर्तिनी बोलाले पाहिजे अनी ज्या कोणी त्या श्वापदना मुर्तिले नमन कराव नही त्यासले मारी टाकाले पाहिजे अशी ती मुर्ति घडाई लई.