प्रकटीकरण 13:11-12
प्रकटीकरण 13:11-12 AII25
नंतर मी दुसरा एक श्वापदले जमीनमातीन वर येतांना दखं; त्याले कोकरानामायक दोन शिंगं व्हतात; ते अजगरनामायक बोली राहिंता. तो पहिला श्वापदना सर्व अधिकार त्याना समोर चालाडस अनी ज्या पहिल्या श्वापदनी प्राणघातक जखम बरी व्हयेल व्हती, त्याले पृथ्वीनी अनं तिनावर राहणारा लोकसनी नमन कराले पाहिजे अस करस.