1
प्रकटीकरण 11:15
Ahirani Bible, 2025
Aii25
नंतर सातवा देवदूतनी कर्णा वाजाडा, तवय स्वर्गमातीन मोठा आवाज वनात त्या बोलनात, “जगनं राज्य आमना प्रभुनं अनं त्याना ख्रिस्तनं व्हयेल शे, अनी तो युगानुयुग राज्य करी!”
ប្រៀបធៀប
រុករក प्रकटीकरण 11:15
2
प्रकटीकरण 11:18
राष्ट्र क्रोधित व्हईनात, तुना क्रोधनी येळ वनी; मरेलसना न्याय करानी येळ, अनी तुना दास, संदेष्टा अनं तुना पवित्र लोकं अनं तुना नावनी भिती धरणार धाकलामोठा असा तुना सर्वा लोके, यासले वेतन देवानी येळ अनी पृथ्वीना नाश करनारासनी नाश करानी येळ येल शे.”
រុករក प्रकटीकरण 11:18
3
प्रकटीकरण 11:3
मना दोन्ही साक्षीदार ज्या गोणपाट घालेल व्हतीन त्यासले मी धाडसु अनी त्या एक हजार दोनशे साठ दिन देवना संदेश सांगतीन.
រុករក प्रकटीकरण 11:3
4
प्रकटीकरण 11:11
पुढे साडेतीन दिनस नंतर जिवनना आत्मा देवपाईन ईसन त्यासनामा घुसना, तवय त्या आपला पायवर उभा राहिनात, अनी ज्यासनी त्यासले दखं त्यासले खुप भिती वाटनी.
រុករក प्रकटीकरण 11:11
5
प्रकटीकरण 11:6
त्यासना संदेश सांगाना दिनसमा पाऊस पडाले नको म्हणीन आकाश बंद कराना त्यासले अधिकार देयल शे; झरासना पाणीनं रक्त कराना अधिकार त्यासले शे, अनी वाटी तवय पृथ्वीले सर्व पीडासनी पीडित कराना बी त्यासले अधिकार शे.
រុករក प्रकटीकरण 11:6
6
प्रकटीकरण 11:4-5
पृथ्वीना प्रभुसमोर उभा राहणारा जैतुनना दोन झाडं अनं दोन समई ह्या त्या दोन साक्षीदार शेतस. त्यासले कोणी उपद्रव कराले दखस तर त्यासना तोंडमातीन आग निंघीन त्यासना शत्रुसले खाई टाकस, कोणी त्यासले नुकसान पोहचाडाना प्रयत्न करा तर त्यासले त्यानाप्रमाणेच मारी टाकामा येवो.
រុករក प्रकटीकरण 11:4-5
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ