प्रकटीकरण 11:4-5

प्रकटीकरण 11:4-5 AII25

पृथ्वीना प्रभुसमोर उभा राहणारा जैतुनना दोन झाडं अनं दोन समई ह्या त्या दोन साक्षीदार शेतस. त्यासले कोणी उपद्रव कराले दखस तर त्यासना तोंडमातीन आग निंघीन त्यासना शत्रुसले खाई टाकस, कोणी त्यासले नुकसान पोहचाडाना प्रयत्न करा तर त्यासले त्यानाप्रमाणेच मारी टाकामा येवो.