जसं यशया संदेष्टानी सांगेल शे;
“जंगलमा घोषणा करनारानी अशी वाणी व्हयनी की,
‘प्रभुना मार्ग तयार करा; त्यानी वाट नीट करा!
प्रत्येक दरी भरी,
प्रत्येक डोंगर अनी टेकडी सपाट व्हई,
वाकड्या वाटा सरळ व्हतीन,
टेकडिवाल्या वाटा सरळ व्हतीन.
तवय सर्व मनुष्य प्राणी देवनी करेल तारण दखतीन!’”