लूक 3:21-22
लूक 3:21-22 AII25
सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, “तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे.”