1
लूक 13:24
Ahirani Bible, 2025
Aii25
येशु त्यासले बोलना, धाकला दरवाजातीन मजारमा जावाना जास्त प्रयत्न करा; कारण मी तुमले सांगस, बराच लोके मजारमा जावाना प्रयत्न करतीन, पण त्यासले मजार जाताच येवाऊ नही.
ប្រៀបធៀប
រុករក लूक 13:24
2
लूक 13:11-12
मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही. येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, “बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे.”
រុករក लूक 13:11-12
3
लूक 13:13
त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी.
រុករក लूक 13:13
4
लूक 13:30
अनी दखा, आते ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन, अनी ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन.
រុករក लूक 13:30
5
लूक 13:25
घरमालकनी ऊठीसन घरना दार बंद करा म्हणजे तुम्हीन बाहेर उभा राहीसन दार ठोकीन सांगशात, गुरजी! आमनाकरता दार उघडा; तवय तो तुमले उत्तर दि, तुम्हीन कोठला शेतस, हाई माले माहीत नही
រុករក लूक 13:25
6
लूक 13:5
मी तुमले सांगस, नव्हतात; पण जर तुम्हीन पश्चाताप करा नही तर तुमना सर्वासना त्यासनामायक नाश व्हई.
រុករក लूक 13:5
7
लूक 13:27
पण तो त्यासले सांगी, मी तुमले सांगस, तुम्हीन कोठला शेतस हाई माले माहीत नही; अहो, पापीसवन मनापाईन दूर व्हा.
រុករក लूक 13:27
8
लूक 13:18-19
यावरतीन येशु बोलना, देव राज्य कसानामायक शे? मी त्याले कसानी उपमा देऊ? ते मोहरीना दानाना सारखं शे; एक माणुसनी तो दाणा लिसन आपला शेतमा पेरा, मंग रोपटं वाढिन त्यानं झाड व्हयनं; अनं आकाशमाधला पक्षी त्याना फांदिसवर घरटा बांधीसन ऱ्हावाले लागनात.
រុករក लूक 13:18-19
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ