तुमनामा असा कोणी शे का, त्याले किल्ला बाधांनी ईच्छा व्हई तर, तो पहिले बशिसन खर्चना अंदाज करीसन आपलाजोडे ते पुरं बांधाई ईतली ऐपत शे की नही हाई दखस नही? नही तर कदाचित पाया बांधावर त्याले जर तो पुरा करता वनं नही, तर दखणारा सर्व लोके त्यानी टिंगल करीसन म्हणतीन, “हाऊ माणुस बांधाले लागना खरं, पण ह्याले ते पुर्ण करता वनं नही.”