लूक 13:18-19

लूक 13:18-19 AII25

यावरतीन येशु बोलना, देव राज्य कसानामायक शे? मी त्याले कसानी उपमा देऊ? ते मोहरीना दानाना सारखं शे; एक माणुसनी तो दाणा लिसन आपला शेतमा पेरा, मंग रोपटं वाढिन त्यानं झाड व्हयनं; अनं आकाशमाधला पक्षी त्याना फांदिसवर घरटा बांधीसन ऱ्हावाले लागनात.