1
योहान 16:33
Ahirani Bible, 2025
Aii25
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
ប្រៀបធៀប
រុករក योहान 16:33
2
योहान 16:13
तरी तो आत्मा ई, जो देवना सत्यले प्रकट करी, तो तुमले वाट दखाडीन पुरं सत्यतामा लई जाई; कारण तो स्वतःना अधिकारतीन बोलावं नही, तर जे काही ऐकेल शे तेच सांगी, अनी व्हनाऱ्या गोष्टी तुमले सांगी.
រុករក योहान 16:13
3
योहान 16:24
तुम्हीन अजुन पावत मना नावतीन काय मांगेल नही, मांगा म्हणजे तुमले भेटी, यानाकरता की तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे.
រុករក योहान 16:24
4
योहान 16:7-8
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि.
រុករក योहान 16:7-8
5
योहान 16:22-23
यामुये तुमले आते दुःख व्हयेल शे; तरी मी तुमले परत भेटसु अनी तुमनं मन आनंदीत व्हई; तुमना आनंद तुमनापाईन कोणी काढी लेवावु नही. त्या दिन तुम्हीन मनाकडे काहीच मांगावुत नही, मी तुमले खरंखरं सांगस की, तुम्हीन पिताकडे जे काही मना नावतीन मांगशात ते पिता तुमले दि.
រុករក योहान 16:22-23
6
योहान 16:20
मी तुमले खरंखरं सांगस की तुम्हीन रडशात अनी शोक करशात तरी जग आनंद करी; तुमले दुःख व्हई, तरी तुमना दुःखना आनंद व्हई.
រុករក योहान 16:20
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ