योहान 16:22-23
योहान 16:22-23 AII25
यामुये तुमले आते दुःख व्हयेल शे; तरी मी तुमले परत भेटसु अनी तुमनं मन आनंदीत व्हई; तुमना आनंद तुमनापाईन कोणी काढी लेवावु नही. त्या दिन तुम्हीन मनाकडे काहीच मांगावुत नही, मी तुमले खरंखरं सांगस की, तुम्हीन पिताकडे जे काही मना नावतीन मांगशात ते पिता तुमले दि.