1
उत्पती 22:14
Ahirani Bible, 2025
Aii25
"अनी अब्राहामनी त्या ठिकाननं नाव "याव्हे-यिरे म्हणजे परमेश्वर दखी दी" अस ठेवं; तवयपाईन परमेश्वरना डोंगरवर दखी देवामा ई अस आजपावत बोलामा येस.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 22:14
2
उत्पती 22:2
देव बोलना, तुना पोऱ्या, तुना एकुलता एक आवडता इसहाकले ज्यानावर तू प्रिती करस त्याले लिसन मोरिया देशमा जाय अनी मी तुले सांगसु त्या डोंगरवर त्यानं अर्पण कर.
រុករក उत्पती 22:2
3
उत्पती 22:12
मंग तो बोलना, "तू तुना हात आपला पोऱ्यावर चालावू नको, त्याले काही करू नको; आते माले समजेल शे की, तु देवले भ्याईसन चालनारा शे, कारण तू आपला पोऱ्याले, आपला एकुलता एक पोऱ्याले बी मनाकरता सोडं नही."
រុករក उत्पती 22:12
4
उत्पती 22:8
अब्राहाम त्याले बोलना, बाळा, देव स्वत: होमार्पणकरता कोकरू दखी दी; अनी त्या दोन्ही संगेसंगे चालनात.
រុករក उत्पती 22:8
5
उत्पती 22:17-18
यामुये मी तुले आशिर्वादीत करसु, अनं भरभराट करीसन तुनी संतती आकाशमाधलं तारा इतला, समुद्रकाठना वाळू इतली व्हई आशे मी करसु; तुनी संतती आपला शत्रूसना नगरेसवर अधिकार करी लेतीन. तू मना शब्द आयकं म्हणीसन पृथ्वीवरना राष्ट्र तुना संततीमुये आशिर्वादीत व्हतीन.
រុករក उत्पती 22:17-18
6
उत्पती 22:1
मंग या गोष्टी घडण्यात तवय आशे व्हयनं की, देवनी अब्राहामनी परीक्षा लिधी; अनी त्यानी अब्राहाम, अशी हाक मारी, तवय अब्राहाम बोलना, काय आज्ञा?
រុករក उत्पती 22:1
7
उत्पती 22:11
तवय परमेश्वरना दूत अब्राहामले आकाशमाईन हाक मारीन बोलना, "अब्राहाम, अब्राहाम!" त्यानी सांगं, "काय आज्ञा?"
រុករក उत्पती 22:11
8
उत्पती 22:15-16
परमेश्वरना दूतनी आकाशमाईन अब्राहामले दुसरांदाव हाक मारीसन बोलना, परमेश्वर सांगस, मी स्वत:नी शपथ लिसन सांगस की, तू हाई कृत्य करा; आपला पोऱ्याले, आपला एकुलता एक पोऱ्याले मनापाईन राखी ठेया नही
រុករក उत्पती 22:15-16
9
उत्पती 22:9
देवनी त्याले सांगेल ठिकानपान त्या वनात तवय अब्राहामनी तठे वेदी बांधी, तिनावर लाकडे रचात अनी आपला आवडता पोऱ्या इसहाक याले बांधीसन वेदीवरना लाकडसवर ठेवं.
រុករក उत्पती 22:9
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ