उत्पती 22:17-18
उत्पती 22:17-18 AII25
यामुये मी तुले आशिर्वादीत करसु, अनं भरभराट करीसन तुनी संतती आकाशमाधलं तारा इतला, समुद्रकाठना वाळू इतली व्हई आशे मी करसु; तुनी संतती आपला शत्रूसना नगरेसवर अधिकार करी लेतीन. तू मना शब्द आयकं म्हणीसन पृथ्वीवरना राष्ट्र तुना संततीमुये आशिर्वादीत व्हतीन.