1
१ पेत्र 3:15-16
Ahirani Bible, 2025
Aii25
तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या. ते सदभावतीन द्या; यानाकरता की ज्याबद्दल निंदा व्हस, त्याबद्दल ख्रिस्तमाधली तुमनी चांगली वर्तणुकवर आळ लेणारासनी लज्जित व्हवाले पाहिजे.
ប្រៀបធៀប
រុករក १ पेत्र 3:15-16
2
१ पेत्र 3:12
कारण परमेश्वरना डोया धार्मीकसवर राहतस, अनं त्याना कान त्याना प्रार्थनाकडे राहतस; तरी वाईट करनारासकडे देव पाठ करी लेस.”
រុករក १ पेत्र 3:12
3
१ पेत्र 3:3-4
तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे.
រុករក १ पेत्र 3:3-4
4
१ पेत्र 3:10-11
कारण शास्त्र म्हणस; “जर तुमले जिवनमा आनंद कराना शे अनं चांगली येळ दखानी ईच्छा शे, तर तुम्हीन वाईट बोलानापाईन अनं खोट बोलानापाईन आपली जिभ सांभाळा. त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं; त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
រុករក १ पेत्र 3:10-11
5
१ पेत्र 3:8-9
सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा. वाईटबद्दल वाईट, शापनाबद्दल शाप देवु नका; तर उलट आशिर्वाद द्या; आशिर्वाद हाई वतन मिळावाकरता तुमले पाचारण करामा येल शे.
រុករក १ पेत्र 3:8-9
6
१ पेत्र 3:13
जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण?
រុករក १ पेत्र 3:13
7
१ पेत्र 3:11
त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं; त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
រុករក १ पेत्र 3:11
8
१ पेत्र 3:17
चांगलं करीसन बी दुःख सहन करानं हाई जर देवनी ईच्छा व्हई तर, वाईट करीसन दुःख सहन करापेक्षा ते बर शे.
រុករក १ पेत्र 3:17
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ