१ पेत्र 3:15-16

१ पेत्र 3:15-16 AII25

तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या. ते सदभावतीन द्या; यानाकरता की ज्याबद्दल निंदा व्हस, त्याबद्दल ख्रिस्तमाधली तुमनी चांगली वर्तणुकवर आळ लेणारासनी लज्जित व्हवाले पाहिजे.