१ पेत्र 3:3-4

१ पेत्र 3:3-4 AII25

तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे.