ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकाSample

लुक यांनी येशुंच्या आयुष्यकाळातील प्रत्यक्षदर्शी लोकांकडून माहिती घेऊन त्यांनी त्यांचे गोस्पेल लिहिले. ही कथा सुरू होते यरुशलेमच्या पर्वतावर जेथे इस्त्राईलचे प्राचीन प्रेषित यांनी सांगितले की एके दिवशी सर्व पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वतः देव येतील
एके दिवशी यरुशलेमच्या मंदिरात, एक धर्मगुरू ज्यांचे नाव झॅचेरीअस होते ते मंदिरात काम करत असताना त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिले. एक देवदूत आला आणि म्हणाला तो आणि त्यांच्या पत्नीला लवकरच अपत्य होणार आहे. ही बाब त्यांच्यासाठी अकल्पित होती कारण यांनी त्यांना सांगितले होते की झॅचेरीअस आणि त्यांची पत्नी वृद्ध आहेत आणि त्यांना मुल होणे अशक्य आहे. या वृत्तांतामुळे, लूक यांनी या कथेची तुलना इस्राईलचे महान पूर्वज अब्राहम आणि सारा यांच्याबरोबर केली. ते सुद्धा वृद्ध होते आणि त्यांना देवाच्या चमत्काराने पुत्र, आयझॅक प्राप्त झाला, आणि त्यांच्या मुळेच इस्राईलची नवीन कथा सुरू झाली. त्यामुळे लुक यांनी वर्तविले की, देव पुन्हा एकदा येथे काहीतरी चमत्कार करणार आहे. अँजेलने झकोरियाजला तिच्या मुलाचे नाव जॉन ठेवायला सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांचा पुत्र हा इस्राईलचा एक प्राचीन प्रेषित असेल आणि ते म्हणाले की त्याच्या देवाला प्राप्त करून देण्यासाठी आणि यरुशलेम वर पुन्हा राज्य करण्यासाठी कोणीतरी येईल. झॅचेरीअस यांनी यावर विश्वास ठेवला नाही, आणि जॉनच्या जन्मापर्यंत ते नि:शब्द होते.
याच देवदूताने कुमारी मेरी यांना भेट दिली आणि त्यांना सुद्धा हेच सांगितले. तिला सुद्धा चमत्कारिक पद्धतीने इस्त्राईलच्या प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा झाला. त्या देवदूताने तिला त्याचे नाव जीजस म्हणजेच येशू सांगितले आणि तिचा पुत्र राजा डेव्हिड प्रमाणेच देवाच्या लोकांवर सर्वसदाकाळ अधिराज्य गाजवेल असे सांगितले. तिला समजले की देवाने मानवतेसाठी तिच्या गर्भात निवास केला आहे आणि एका फार मोठ्या मसीहाला जन्म देणार आहे. तिला हे खूप आवडले, आता एका शहरात राहणारी ती भविष्यातील एका राजाची आई बनणार होती. ती आश्चर्यचकित झाली आणि तिच्या साधारण सामाजिक स्थितीचे रूपांतर एका लौकिक जीवनामध्ये होत आहे, यासाठीचा तिचा आनंद तिने गाण्यांमधुन व्यक्त केला. तिच्या पुत्राच्या माध्यमातून, गरीब आणि विनम्र असलेल्या तळागाळातील लोकांचा उद्धार करण्यासाठी राज्यकर्त्यांना देऊ सत्तेतून बाहेर खेचेल. संपूर्ण जगाची रचनेमध्ये उलथापालथ करेल.
Scripture
About this Plan

ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
Related Plans

Unshaken: 7 Days to Find Peace in the Middle of Anxiety

When You’re Excluded and Uninvited

1 Corinthians

What Is My Calling?

Jesus Meets You Here: A 3-Day Reset for Weary Women

Overwhelmed, but Not Alone: A 5-Day Devotional for the Weary Mom

Money Matters

All the Praise Belongs: A Devotional on Living a Life of Praise

Launching a Business God's Way
