ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकाSample

रोमच्या वाटेवर असताना, पॉलला घेऊन जाणाऱ्या बोटीवर एका भयानक वादळाचा मारा झाला. येशूने त्याच्या शिक्षेच्या आदल्या रात्री जसे जेवणाचे यजमानपद स्वीकारले होते तसे पॉल जो जहाजाच्या डेक खाली होता त्याने स्वीकारले होते आणि पॉल व्यतिरिक्त प्रत्येकजण आपल्या आयुष्याबद्दल घाबरलेला होता. पॉलने आशिर्वाद दिला आणि ब्रेडचा घास घेतला, वचन दिले की या पूर्ण वादळामध्ये ईश्वर त्यांच्या बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी, जहाज दगडांवर आदळले आणि प्रत्येकजण किनाऱ्यावर सुखरूप पोहोचला. ते सगळे सुरक्षित होते, पण पॉल अजूनही बेड्यांमध्ये होता. त्याला रोममध्ये नेण्यात येणार होते आणि घरात नजरकैदेत ठेवण्यात येणार होते. पण हे इतके वाईट नव्हते कारण येशू जो वृद्धिंगत झालेला राजा आहे त्याच्या शुभ वार्तेला ज्यू आणि ज्यू नसलेल्या लोकांच्या मोठ्या गटाबरोबर सामायिक करण्याचे आणि त्याचे यजमानपद स्वीकारण्याची पॉलला परवानगी होती. म्हणून आश्चर्यकारकरित्या, येशूचे पर्यायी अपसाईड- डाऊन किंगडम हे रोममधील शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या माध्यमातून वाढत होते, जगातील सगळ्यात शक्तिशाली साम्राज्याचे हृदय होते. आणि राज्यांमधील विरोधाभासाबरोबर, ल्यूक त्याचे भाग पूर्ण करतो जणू हा एका मोठया कथेचा फक्त एक अध्याय आहे. याबरोबरच, तो सूचित करतो की वाचकांनी लक्षात घेतले पाहिजे की शुभ वार्ता सामायिक करण्याचा हा प्रवास इथेच संपलेला नाही. जे सगळे येशूवर विश्वास ठेवतात ते त्याच्या राज्यामध्ये सहभागी होऊ शकतात, जे आजपर्यंत सतत पसरत आहे.
About this Plan

ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
Related Plans

Ready for Action

Hospitality and the Heart of the Gospel

BE a PILLAR

Daniel | Chapter Summaries + Study Questions

Legacy of Faith: 7 Conditions for Your Family’s Answered Prayers

Made in His Image

The Loneliness Trap and the Relationships You Crave

Boots on the Ground: Relief Workers' Devotional Reading Plan

Everyday Prayers for Christmas
