रोम 6:17-18

रोम 6:17-18 AII25

पन देवना धन्यवाद, कारण तुम्हीन पापना दास राहिसन बी तुमले ज्या शिक्षणंना नियमना अधीन ठेवात, त्याना तुम्हीन मनपाईन आज्ञा पाळात. अनी पापपाईन मुक्त व्हईन तुम्हीन न्यायीपणना दास व्हयनात.