रोम 3:25-26

रोम 3:25-26 AII25

त्याले देवनी यानाकरता पुढं ठेव की, ईश्वासनाद्वारा त्याना रक्तकडतीन प्रायश्चित व्हई, अनी त्यानी आपला न्यायीपण प्रकट कराले पाहिजे; कारण देवना सहनशीलपणामा पहिला व्हयेल पापसना क्षमामुये. त्यानी ह्या आत्ताना काळमा आपला न्यायीपण प्रकट कराले पाहिजे, म्हणजे त्यानी न्यायी ऱ्हावाले पाहिजे अनी जो येशुवर ईश्वास ठेवस त्याले नितीमान ठरावामा ई.