रोम 15:5-6
रोम 15:5-6 AII25
आते, जो धीर अनं उत्तेजन देस, तो देव तुमले अस देवाले पाहिजे की, तुम्हीन ख्रिस्त येशुप्रमाणे एकमेकसंगे एकसमान व्हवाले पाहिजे. म्हणजे जो आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना देव अनी पिता शे, त्याना तुम्हीन एकमनतीन अनं एकतोंडतीन गौरव कराले पाहिजे.