रोम 14:11-12

रोम 14:11-12 AII25

कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, “प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी.” तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.