प्रकटीकरण 12:5-6
प्रकटीकरण 12:5-6 AII25
मंग ती बाईनी एक पोऱ्याले जन्म दिधा, जो सर्व राष्ट्रसवर लोखंडी दंडाघाई राज्य करी. पण त्या बाळले उचलीन देवकडे अनं त्याना राजासनकडे वर लेवामा वनं. ती बाई वाळवंटमा पळी गयी, तठे तिनं एक हजार दोनशे साठ दिन पोषण व्हवाले पाहिजे, म्हणीसन देवनी तयार करेल तिनी जागा व्हती.