फिलेमोनले पत्र 1

1
1ख्रिस्त येशुकरता बंदिवान व्हयेल पौल अनं आमना भाऊ तिमथ्य यासनाकडतीन; आमना प्रिय अनं आमना सहकारी फिलेमोन याले, 2#कलस्सै ४:१७आमनी बहिण अफिया हिले, आमना सहसैनिक अर्खिप अनं तुना घरमा एकत्र व्हणारी मंडळी यासले, 3देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यासकडतीन तुमले कृपा अनी शांती असो.
फिलेमोननी प्रिती अनी ईश्वास
4मी आपली प्रार्थनामा सर्वदा तुनी आठवण करस अनं आपला देवना उपकारस्मरण करस. 5यानाकरता की, तुनी प्रिती अनी प्रभु येशुवर अनी सर्व पवित्र जणसवर जो तुना ईश्वास त्यानाबद्दल ऐकस. 6मी प्रार्थना करस की, तुम्हीन तुमना ईश्वासले वाटामा तत्पर ऱ्हावा ज्यामुये येशु ख्रिस्तमा एकतामुये आमना जिवनमा सर्व चांगल्या गोष्टीसनं ज्ञान भेटो. 7हे बंधु, तुना प्रितीघाई माले आनंद अनं सांत्वन व्हयनं कारण तुना हाततीन देवना लोकसना जिवनले विश्रांती मिळेल शे.
अनेसिम करता प्रार्थना
8यामुये जे योग्य ते तुले आज्ञा करीसन सांगानं जरी माले ख्रिस्तमा भाऊना नातातीन पुरं धैर्य शे. 9तरी प्रितीमुये ईनंती करानी माले बरं वाटस, मी म्हतारा व्हयेल पौल, अनी आते ख्रिस्त येशुकरता व्हयेल बंदिवान, हाई समजीसन मी तुले ईनंती करस. 10#कलस्सै ४:९मी बंधनमा व्हतु तवय येशु ख्रिस्तमा ज्याले जन्म दिधा त्या मना अनेसिम पोऱ्याबद्दल मी तुले ईनंती करस, 11तो पहिले बिनकामना व्हता तरी आते तुले अनी माले बी उपयोगी शे.
12त्याले स्वतःले म्हणजे मना प्राणले मी तुनाकडे परत धाडेल शे. 13सुवार्तामुये पडेल बंधनमा मनी सेवा तुनाबदलामा त्यानी कराले पाहिजे म्हणीसन त्याले जोडे ठेवानं मना मनमा व्हतं, 14तरी तुना परवानगी शिवाय काहीही करानं माले योग्य वाटनं नही यानाकरता की तुना उपकार जुलूम व्हयेलना मायक नको तर खूशीतीन करेल असाले पाहिजे.
15कदाचित तो तुनाकडतीन काही येळ येगळा राहीना, अस की त्यानी कायमनं तुना अस व्हावं, 16आजपाईन केवळ दासच नही तर दासपेक्षा बी जास्त म्हणजे प्रिय बंधु अस व्हावं, माले विशेष प्रिय अनी तुले तर मनुष्य अनी ख्रिस्ती भाऊ या नातातीन कितलातरी प्रिय व्हवाले पाहिजे.
17यामुये जर तु माले भागीदार समजस, तर तो मीच शे अस म्हणीसन त्याना अंगीकार कर. 18त्यानी तुनं काही नुकसान करेल व्हई किंवा त्यानाकडे तुनं काही देनं व्हई तर ते मना खातावर लिखी ले. 19मी पौलनी आपला हातघाई लिखेल लेख शे, ते मी फेडसु, तु स्वतः मनं कर्ज शे पण हाई मी तुले म्हणस नही. 20हो, बंधु, तुनाकडतीन माले प्रभुमा लाभ भेटेल शे, मना जीवले ख्रिस्तमा ताजातवाना करी दे.
21तु हाई मान्य करशी असा भरोसातीन मी तुले लिखेल शे अनी माले माहीत शे की हाई सांगं ते तु मनापेक्षा जास्त करशी.
22दुसरं हाई की, मनाकरता बिऱ्हाडं तयार कर कारण तुमना प्रार्थनासघाई मी तुमले देणगी असा देवाई जासु अशी मनी आशा शे.
समाप्ती
23 # कलस्सै १:७; ४:१२ ख्रिस्त येशुमा मना सहबंदिवान एपफ्रा, 24#प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९; कलस्सै ४:१०; प्रेषित १९:२९; २७:२; कलस्सै ४:१०; कलस्सै ४:१४; २ तिमथ्य ४:१०; कलस्सै ४:१४; २ तिमथ्य ४:११मार्क अरिस्तार्ख, देमास, लूक हाऊ मनासंग येशु ख्रिस्तकरता मनासंगेना बंदिवान सहकारी शे त्या तुले सलाम सांगतस.
25आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना आमनासंगे असो, आमेन.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

फिलेमोनले पत्र 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល