फिलेमोनले पत्र वळख

वळख
जवय पौल कैदखानामा व्हता तवय त्यानी फिलेमोनले हाई धाकलं पत्र लिखं १:१ याना अर्थ असा व्हस की, पौल रोम शहरमा व्हता तवय हाई पत्र लिखं. जर तो रोम शहरमा व्हता तर येशु ख्रिस्तना जन्मना ६१ वरीस नंतर त्यानी हाई पत्र लिखं. जवय कलस्सैकरास पत्र लिखं त्याच येळले त्यानी हाई पत्र बी लिखेल व्हई.
त्यानी हाई पत्र फिलेमोन नावना एक माणुसले लिखेल शे. फिलेमोन हाऊ मंडळीमातील एक सभासद, सेवक अनी मालक बी व्हता. पौलनी त्याले अस ईचारं की, जो आपला दास अनी जो फिलेमोन कडतीन पळी गयता तो अनेसिम याले दंड दि. रोमन सरकारना कायदानुसार अनेसिमले दंड देवाना अधिकार फिलेमोनले व्हता. पौल फिलेमोनले एक ख्रिस्ती बंधुना रूपमा अनेसिमना स्विकार कराकरता प्रोत्साहीत कराकरता प्रेरणादायक तर्कवितर्कसना उपयोग करस. अनी हाऊ बी उपाय देस की, अनेसिमले पौलनासंगे सेवा करानी संधी देवामा येवो. १:१३-१४
रूपरेषा
१. पौल फिलेमोनले नमस्कार करस. १:१-३
२. मंग पौलनी अनेसिमनी बाजु लिसन ईचारं की, फिलेमोननी एक ख्रिस्ती भाऊ या नातातीन त्याले स्विकारी. १:४-२१
३. भेटवस्तु धाडानी अनी शुभेच्छा धाडानी ईच्छानी घोषणा करीसन पौल पुर्ण करस. १:२२-२५

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

फिलेमोनले पत्र वळख: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល